विद्यार्थ्यांसाठी जनरल नॉलेज चे प्रश्न आणि उत्तरे देत आहोत. हे प्रश्न विद्यार्थ्यांनी आपल्या वही मध्ये लिहून ठेवायचे आहेत आणि त्याचे पाठांतर करायचे आहे.
1) नेताजी असे कोणाला म्हटले जाते ?
– सुभाष चंद्र बोस
2) राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते ?
– महात्मा गांधी
3) भारताचे पहिले एअर चीफ मार्शल कोण होते ?
– एस मुखर्जी
4) भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ?
– विल्यम बेंटिक
5) भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?
– सरदार वल्लभभाई पटेल
6) भारतरत्न मिळालेला पहिला खेळाडू कोण ?
– सचिन तेंडुलकर
7) प्रथम परमवीर चक्र मिळवणारे व्यक्ती कोण ?
– मेजर सोमनाथ शर्मा
8) टेस्ट क्रिकेटमध्ये त्रिशतक मारणारा खेळाडू कोण ?
– वीरेंद्र सेहवाग
9) भारत सरकार मध्ये पहिली महिला मंत्री कोण ?
– राजकुमारी अमृत कौर
10) सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
– फातिमा बीवी
अशाच शैक्षणिक अपडेट आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.