विद्यार्थी आणि पालकांसाठी काही जनरल नॉलेजचे प्रश्न देत आहोत. ही प्रश्न उत्तरे वहीत लिहून ठेवावेत आणि पाठ करावे.
1) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
– बंगाल टायगर.
2) कोणत्या प्राण्याचे डोळे वेगवेगळ्या दिशेला फिरू शकतात ?
– सरडा
3) कोणता प्राणी पाणी पिताच मरतो ?
– कांगारू आणि उंदीर.
4) तीन हृदय कोणत्या प्राण्याला असतात ?
– ऑक्टोपस.
5) कोणता पदार्थ पाण्यात विरघळत नाही ?
– रांगोळी.
6) मानवाच्या मानेत किती मणके असतात ?
– 7.
7) मानवाच्या पाठीच्या कण्याला किती मणके असतात ?
– 33
8) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत ?
– 5.
9) दक्षिण भारताची गंगा असे कोणत्या नदीला म्हणतात ?
– गोदावरी.
10) महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणाला म्हणतात ?
– आंबा.