1) आई माझा गुरु व तीच माझा कल्पतरू ; तिला मी कसे विसरू.
2) आईसारखे दुसरे दैवत नाही.
3) ज्ञानाशिवाय बुद्धीचे समाधान होत नाही.
4) आवडीचे काम मिळाले नाही तरी मिळेल ते काम आवडीने करावे.
5) माता म्हणजे ममतेच्या महामंगल मंदिरांनी गजबजलेले तीर्थस्थान होय.
6) नम्रता हे मनुष्याचे भूषण आहे आणि कर्म हीच खरी पूजा आहे.
7) साक्षरता ही ज्ञानभंडाराची चावी आहे.
8) विश्वासामुळे माणसास बळ येते.
9) बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ.
10) सबब ही दुर्गुणांची माऊली आहे.
अशाच शैक्षणिक अपडेट आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.