विद्यार्थी आणि पालकांसाठी काही जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तरे देत आहोत. हे प्रश्न आपल्या वहीत लिहून ठेवावेत आणि पाठांतर करावे.
1) टरबूज आणि काकडी मद्ये पाण्याचे प्रमाण किती असते ?
– 92 टक्के
2) पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरतात ?
– क्लोरीन.
3) त्वचेचा रंग काळा कशामुळे होतो ?
– मेलेनिन.
4) भारताचे राष्ट्रगीत कोणते?
– जण गण मन.
5) भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ?
– वंदे मातरम्.
6) भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?
– रवींद्रनाथ टागोर.
7) भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले?
– बंकिमचंद्र चटर्जी.
8) भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
– गंगा.
9) मानवाच्या छातीत एकूण बरगड्या किती ?
– 24.
10) उडणारा प्राणी कोणता ?
– वटवाघूळ.
Good knowlage….
Thanks