🏆 Jivhala Udyog Samuha आयोजित
🥇 National D.M.G.K – 2 Competition 2024
🏆 राष्ट्रीय चित्रकला,गणित, जनरल नॉलेज स्पर्धा स्पर्धा 2024
जे विद्यार्थी पूर्व परीक्षेत (Pre Exam) पास झाले आहेत फक्त त्यांनाच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता येईल.
जे विध्यार्थी पास आहेत परंतु लिस्ट मध्ये नाव नाही तेही Main Exam मध्ये सहभागी होऊ शकतात.
राष्ट्रीय चित्रकला,गणित, जनरल नॉलेज स्पर्धा Main Exam 31/03/2024 रविवार रोजी ऑनलाईन होईल.
जे विद्यार्थी Main Exam मध्ये सहभागी होतील त्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग ट्रॉफी, राष्ट्रीय स्पर्धेचे प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात येईल.
प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी D.M.G.K स्कॉलरशिप, ट्रॉफी, मेडल आणि राष्ट्रीय स्पर्धेचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
राष्ट्रीय स्पर्धेत Main Exam मध्ये सहभागी होण्यासाठी 595 रू फी असेल.
फी भरणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॅक्टिस पेपर देण्यात येतील.
फी. 7620518076 या Jivhala Udyog Samuha च्या नंबरवर Google pay / Phonepe द्वारे पाठवायची आहे.
फी भरण्याची अंतिम तारीख 20/02/2024 असेल.
फी भरल्यानंतर Transaction Id चा स्क्रीनशॉट काढून तो 7620518076 या व्हॉट्सॲप नंबरवरच पाठवावा. सोबत विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, पत्ता, जिल्हा, पिनकोड, मोबाईल नंबर ही माहिती पाठवावी.
एका स्पर्धेसाठी फी 595 रु आहे. जर विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर त्याला प्रत्येक स्पर्धेची फी वेगवेगळी भरावी लागेल.
Main Exam मध्ये एक स्पर्धक 2 स्पर्धांमध्ये सहभागी झाला असेल तर त्याला 2 ट्रॉफी आणि 2 प्रमाणपत्र देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क किंवा मेसेज – 7620518076
Thank you for compitative exam
Welcome