विद्यार्थी आणि पालकांसाठी काही महत्वाचे जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे देत आहोत. विद्यार्थ्यांनी हे प्रश्न आपल्या वहीत लिहून ठेवावेत आणि पाठांतर करावे.
१) प्राचीन काळी कोणती शिक्षण पद्धती प्रचलित होती?
उत्तर : गुरुकुल
२) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कोठे आहे?
उत्तर : नाशिक
3) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
उत्तर : शेकरू
४) बायोगॅस मध्ये मुख्यत्वे करून कोणता वायू असतो ?
उत्तर : मिथेन
५) राष्ट्रीय विज्ञान दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर : 28 फेब्रुवारी
६) पृथ्वी गोल आहे हे कोणी सिद्ध केले ?
उत्तर : कोपर्निकस
७) लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ?
उत्तर : पंडूरोग
८) पाण्याची घनता कोणत्या तापमानाला सर्वाधिक असते?
उत्तर : 40 अंश सेल्सिअस
९) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असते ?
उत्तर : उपराष्ट्रपती
१० ) महाराष्ट्रात खनिज तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे ?
उत्तर : तुर्भे