जनरल नॉलेज – 12

सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे देत आहोत. विद्यार्थ्यांनी याचे पाठांतर करावे.

भारतातील राज्ये आणि त्यांच्या राजधानी

1) महाराष्ट्र

– मुंबई

2) आंध्र प्रदेश

– अमरावती

3) अरुणाचल प्रदेश

– इटानगर

4) आसाम

– गुवाहाटी

5) बिहार

– पाटणा

6) छत्तीसगड

– रायपूर

7) गोवा

– पणजी

8) गुजरात 

– गांधीनगर

9) हिमाचल प्रदेश

– शिमला

10) हरियाणा 

– चंदीगड

अशाच शैक्षणिक अपडेट आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group