इंग्रजी शिकूया – 11

विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी रोजच्या वापरातील इंग्रजी वाक्ये आणि त्यांचे मराठी अर्थ देत आहोत. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात या वाक्याचा उपयोग करावा.

1) Everybody watching us.

– सर्वजण आपल्याला पाहात आहेत.

2) Everybody watching you.

– सर्वजण तुला पाहत आहेत.

3) Everybody watching her.

– सर्वजण तिला पाहत आहेत.

4) Everybody watching him.

– सर्वजण त्याला पाहत आहेत.

5) Don’t miss a chance.

– संधी वाया घालवू नको.

6) Always try to be happy.

– नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न कर.

7) Don’t drink.

– पिऊ नकोस.

8) Don’t drink and drive.

– दारू पिऊन गाडी चालवू नका.

9) Everything is fine ?

– सर्व काही ठीक आहे ना ?

10) Something wrong?

– काही चुकीचे आहे का ?

अशाच शैक्षणिक अपडेट आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group