जनरल नॉलेज – 10

विद्यार्थी आणि पालकांसाठी काही महत्वाचे जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे. विद्यार्थ्यांनी याचे पाठांतर करावे.

१) महाराष्ट्रात विमान बनविण्याचा कारखाना कोठे आहे ?

उत्तर – नाशिक (ओझर मिग )

२) उत्तर आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशाचे नाव काय ?

उत्तर – सहारा

३) पृथ्वीची त्रिज्या सुमारे किती आहे ?

उत्तर – 6371 km

४) भारताने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह कोणता ?

उत्तर – आर्यभट्ट

५) झारखंड राज्याची राजधानी कोणती ?

उत्तर – रांची

६) भारतीय प्रमाणवेळ कोणत्या शहरात मोजले जाते ?

उत्तर – अलाहाबाद

७) भारतात वृत्तपत्र कागद निर्मितीचा पहिला कारखाना कुठे सुरू झाला ?

उत्तर – नेपानगर (मध्य प्रदेश )

८) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे ?

उत्तर – नागपूर

९) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे चालू झाला ? 

उत्तर – प्रवरानगर ( अहमदनगर )

१०) वातावरणातील कोणता वायू अल्ट्रा – व्हायोलेट किरण शोषून घेतो ? 

उत्तर – ओझोन

अशीच शैक्षणिक माहिती आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group