जनरल नॉलेज – 9

विद्यार्थ्यांसाठी जनरल नॉलेज चे प्रश्न आणि उत्तरे देत आहोत. विद्यार्थ्यांनी हे प्रश्न आपल्या वहीत लिहून ठेवायचे आहे आणि पाठांतर करावे.

­१) भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य कोणते ?

उत्तर- सत्यमेव जयते

२) राज्यसभेत दर दोन वर्षांनी किती सभासद निवृत्त होतात ?

उत्तर – १/३ तृतीयांश

३) घटक राज्यामध्ये घटनात्मक प्रमुख कोण असतो ?

उत्तर – राज्यपाल

४) पर्जन्याचे मोजमाप कशाने करतात ?

उत्तर – पर्जन्यमापक

५) आधुनिक मानवाचे वैज्ञानिक नाव काय आहे ?

उत्तर – होमो सिपिएस

६) पुलवामा हल्ला कधी झाला ?

उत्तर – 14 फेब्रुवारी 2019

७) भारतात रेल्वेचा सर्वात लांब प्लॅटफॉर्म कुठे आहे ?

उत्तर – दिल्ली

८) लोकमान्य टिळकांनी कोण कोणते वृत्तपत्र सुरू केले होती ?

उत्तर – केसरी व मराठा

९) “सापुतारा” हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणते ?

उत्तर – गुजरात

10 ) 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू केला ? 

उत्तर – जमशेदपूर

अशीच शैक्षणिक माहिती आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group