१) गुलाबी शहर म्हणून भारतातील कोणत्या शहराची ओळख आहे ?
उत्तर – जयपुर
२) ऑलम्पिक स्पर्धेत पोहोचणारी भारतातील पहिली महिला जिम्नॅस्टिक कोण ?
उत्तर – दीपा कर्माकर
३) जर्मनीचे चलन कोणते ?
उत्तर – युरो
४) दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर – काश्मिर
५) भारताचे पहिले अवकाशवीर कोण ?
उत्तर – राकेश शर्मा
६) चित्रपट सृष्टीचे जनक कोण ?
उत्तर – दादासाहेब फाळके
७) गोल घुमट हे पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर – कर्नाटक ( विजापूर )
८) वारली, कातकरी, गौंड या आदिवासी जमाती प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतात ?
उत्तर – महाराष्ट्र
९) तलाठी यांच्या कार्यालयास काय म्हणतात ?
उत्तर – सज्जा
१०) अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर – शरयू
अशाच शैक्षणिक अपडेट आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.