विद्यार्थी आणि पालकांसाठी जनरल नॉलेज
१ ) कोणता धातू उष्णतेचा आणि विजेचा सुवाहक आहे ?
उत्तर – तांबे
२ ) नारळाच्या झाडापासून विविध वस्तू तयार करण्याचे कारखाने प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर – केरळ
३ ) बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे रामेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर – तामिळनाडू
४ ) भारताची पहिली औष्णिक पाणबुडी कोणती ?
उत्तर – आय. एन. एस. चक्र
५ ) अग्निपंख पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर – ए. पी. जे. अब्दुल कलाम
६ ) राजस्थान मधील रणथंबोर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर – वाघ
७ ) महाराष्ट्रातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
उत्तर – मुंबई
८ ) ध्वनीच्या तीव्रतेचे एकक कोणते आहे ?
उत्तर – डेसिबेल
९ ) टेप रेकॉर्डर चे कार्य कोणत्या तत्वावर आधारित आहे ?
उत्तर – विद्युत चुंबक
१० ) थायलंड देशाची राजधानी कोणती आहे ?
उत्तर – बँकॉक
वरील माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्की पुढे शेअर करा.