इंग्रजी शिकूया – 6

अनेक विद्यार्थी आणि पालक असे असतात की त्यांना इंग्लिश वाचता तर येते परंतु बोलता येत नाही. वाक्यरचना कशी करायची हे त्यांना समजत नाही. नेहमीप्रमाणे आजही काही इंग्लिश वाक्ये आणि त्यांचे मराठी अर्थ देत आहोत. इंग्लिश बोलण्यासाठी याचा नक्कीच सर्वाँना फायदा होईल.

1) She was in a hurry.

– ती घाईत होती.

2) What do you mean?

– तुला काय म्हणायचे आहे ?

3) Who made this ?

– हे कुणी बनवले ?

4) Who sent this ?

– हे कुणी पाठविले ?

5) This is yours.

– हे तुझे आहे.

6) Please keep in mind.

– कृपया हे लक्षात ठेवा.

7) Please keep in touch.

– कृपया संपर्कात रहा.

8) Go and study.

– जा आणि अभ्यास कर.

9) I am new here.

– मी इथे नवीन आहे.

10) Are you writing ?

– तू लिहीत आहेस का ?

11) This is for you.

– हे तुझ्यासाठी आहे.

12) He is not alone.

– तो एकटा नाही.

13) I did his work.

– मी त्याचं काम केलं.

14) He is in debt.

– तो कर्जात बुडाला आहे.

15) Everything is fine.

– सर्व काही ठीक आहे.

अशीच माहिती आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group