इंग्रजी शिकूया – 3

दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणारे इंग्रजी आणि मराठी वाक्ये देत आहोत. विद्यार्थ्यांनी हे वाक्य वहीत लिहून ठेवावेत आणि रोज बोलताना या वाक्यांचा वापर करावा.

1) That won’t happen.

– असे होणार नाही.

2) You should sleep.

– तुम्ही आता झोपावे.

3) That’s my line.

– ती माझी ओळ आहे.

4) Are you sure ?

– नक्की का ?

5) So what ?

– तर काय ?

6) I am so fat.

– मी खूप जाड आहे.

7) Why do you ask ?

– तुम्ही का विचारत आहात ?

8) I don’t like it.

– मला नाही आवडले.

9) You can do it.

– तू करू शकतोस.

10) No one will know.

– कुणालाही कळणार नाही.

 

वरील वाक्यांचा विद्यार्थ्यांनी रोजच्या जीवनात उपयोग करायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group