जनरल नॉलेज – 15

विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाचे जनरल नॉलेजचे प्रश्न आणि त्यांचे उत्तरे देत आहोत.

1) भारत देशाची राजधानी कोणती ?

– दिल्ली

2) चीन देशाची राजधानी कोणती ?

– बीजिंग

3) जर्मनी देशाची राजधानी कोणती ?

– बर्लिन

4) ब्राझील देशाची राजधानी कोणती ?

– ब्राझीलिया

5) इजिप्त देशाची राजधानी कोणती ?

– कैरो

6) ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी कोणती ?

– कॅनबेरा

7) बांगलादेश देशाची राजधानी कोणती ? 

– ढाका

8) पाकिस्तान देशाची राजधानी कोणती ?

– इस्लामाबाद

9) इजराइल देशाची राजधानी कोणती ?

– जेरुसलेम

10) नेपाळ देशाची राजधानी कोणती ?

– काठमांडू

अशाच शैक्षणिक अपडेट आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group