विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्वाचे इंग्रजी वाक्य आणि त्याचे मराठी अर्थ देत आहोत.
1) It’s not possible.
– हे शक्य नाही
2) It’s possible
– हे शक्य आहे
3) You know that ?
– तुला ते माहिती आहे का ?
4) He is playing cricket.
– तो क्रिकेट खेळत आहे
5) He is not playing with us.
– तो आपल्यासोबत खेळत नाही
6) She is come with us ?
– ती आपल्यासोबत येणार आहे का ?
7) Today is my birthday.
– आज माझा वाढदिवस आहे
8) She is not come.
– ती नाही येणार
9) What is this ?
– हे काय आहे ?
10) He is bad boy.
– तो वाईट मुलगा आहे.
अशाच शैक्षणिक अपडेट आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.