विद्यार्थी आणि पालकांसाठी दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणारे काही मराठी आणि इंग्लिश वाक्ये देत आहोत. ही वाक्ये आपल्या वहीत लिहून ठेवावीत आणि याचा वापर करावा. याने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी मदत होईल.
1) Get ready.
– तयार हो.
2) Say something?
– काहीतरी बोल ?
3) Trust me.
– माझ्यावर विश्वास ठेव.
4) What to do ?
– काय करू ?
5) I can’t walk.
– मी चालू शकत नाही.
6) Drop me home.
– मला घरी सोड.
7) Don’t move.
– हालचाल करू नका.
8) Comb your hair.
– तुझे केस विंचर.
9) Stand still.
– स्थिर उभे रहा.
10) Speak slowly.
– हळू बोला.