आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरले जाणारे काही इंग्रजी वाक्य आणि त्यांचे मराठी अर्थ देत आहोत विद्यार्थ्यांनी ही माहिती आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर करायचा आहे.
1) It Will take 5 days.
– पाच दिवस लागतील.
2) Why to fight anyone?
– कुणाशी कशाला भांडायचे ?
3) Whom did you see ?
– तू कोणाला पाहिले ?
4) Are you busy now ?
– तू आता व्यस्त आहेस का ?
5) Send your Location.
– तुमचे ठिकाण पाठवा.
6) Are you doing something?
– तुम्ही काही करीत आहात का ?
7) I don’t agree.
– मी सहमत नाही.
8) Come quickly.
– लवकर ये.
9) Do as I say.
– मी सांगेन तसे करा.
10) Stop kidding.
– थट्टा करू नका.
वरील माहिती आपल्याला आवडली असल्यास नक्की पुढे शेअर करा इतर विद्यार्थ्यांनाही या माहितीचा फायदा होईल.