1) अल्कोहोलचा उत्कलन बिंदू किती ?
उत्तर – 78°c
2) व्हिनेगारमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर – ॲसेटीक ॲसिड
3) देबुजी झिंगरोजी जानोरकर यांचे टोपण नाव काय ?
उत्तर – गाडगे महाराज
4) हिंदी महासागर व प्रशांत महासागर कोणत्या सामुद्रधुनीने जोडले आहेत ?
उत्तर- मलाक्काची सामुद्रधुनी
5) पृथ्वीच्या भूकवचाच्या खालच्या थरास काय म्हणतात ?
उत्तर – सायमा
6) महाराष्ट्रातील पहिला अनुविद्युत प्रकल्प कुठे सुरू झाला होता ?
उत्तर – तारापूर
7) महाराष्ट्रात नॅशनल केमिकल लॅबोरेटी कोणत्या शहरात आहे ?
उत्तर – पुणे
8) महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ?
उत्तर – मध्यप्रदेश
9) भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही विभागांचा सर्वोच्च प्रमुख कोण असतो ?
उत्तर – राष्ट्रपती
10) “पांढऱ्या हत्तींचा देश” ही कोणत्या देशाची ओळख आहे ?
उत्तर – थायलंड