इंग्रजी शिकूया – 7

दैनंदिन जीवनामध्ये वापरले जाणारे इंग्रजी वाक्ये आणि त्यांचे मराठी अर्थ देत आहोत. इंग्लिश शिकण्यासाठी या वाक्यांचा नक्कीच विद्यार्थी आणि पालकांना फायदा होईल.

1) Come to me.

– माझ्याकडे ये.

2) Come now 

– आत्ताच्या आत्ता ये.

3) Come back.

– पाठीमागे ये.

4) I will come.

– मी येईन.

5) I have Come.

– मी आलो आहे 

6) I had come.

– मी आलो होतो.

7) I was coming.

– मी येत होतो.

8) Come for me.

– माझ्यासाठी ये.

9) I will go.

– मी जाईन.

10) Go to him.

– त्याच्याजवळ जा.

अशीच शैक्षणिक माहिती आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group