खाली काही इंग्रजी आणि मराठी वाक्य देत आहोत विद्यार्थ्यांनी ही वाक्य आपल्या वहीत लिहून ठेवायचे आहेत आणि दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर करायचा आहे.
1) Stop there.
– तिथेच थांबा.
2) But why ?
– पण का ?
3) For What ?
– कशासाठी ?
4) That’s right.
– बरोबर आहे.
5) Not at all.
– अजिबात नाही.
6) Say something.
– काहीतरी बोल.
7) Do fast.
– लवकर कर.
8) Show me.
– मला दाखव
9) Nothing special.
– काही खास नाही.
10) Got it ?
– समजलं का ?