जनरल नॉलेज – 18

१) ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोठे लिहिला?

उत्तर – नेवासा

२) महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण ?

उत्तर – प्रतीक्षा बागडी

३) द्रोपती मुर्मु या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहे ?

उत्तर – ओडिसा

४) “मध्यरात्रीच्या सूर्याचा देश” अशी कोणत्या देशाची ओळख आहे ? 

उत्तर – नॉर्वे

५) पेनिसिलिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर – अलेक्झांडर फ्लेमिंग

६) ‘कॅलरी’ कशाचे परिमाण आहे ?

उत्तर – ऊर्जा

७) भारतातील सर्वात लांब धरण कोणते ? 

उत्तर – हिराकुड (ओरिसा)

८) भारतातील सर्वात उंच धरण कोणते ? 

उत्तर – भाक्रा ( पंजाब – सतलज नदीवर)

९) भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते ? 

उत्तर – द बेंगॉल गॅझेट ( १७८१ )

१०) विश्वसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ? 

उत्तर – सुष्मिता सेन 

अशाच शैक्षणिक अपडेट आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group