इंग्रजी शिकूया – 10

विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी वाक्ये आणि त्यांचे मराठी अर्थ देत आहोत. विद्यार्थ्यांनी हे वाक्य आपल्या वहीत लिहून ठेवावेत आणि पाठांतर करावे.

1) Anything could happen.

– काहीही होऊ शकते.

2) None of your business.

– हे तुमच्या कामाचे नाही. 

3) Don’t talk me again.

– माझ्याशी पुन्हा बोलू नका.

4) It Will be so.

– असेच होईल.

5) Why are you so angry ?

– तुम्ही रागात का आहात ?

6) Once in a while.

– एखाद्यावेळी.

7) Fill free.

– संकोच करू नकोस.

8) She is getting spoiled.

– ती बिघडत चालली आहे.

9) Come for me.

– माझ्यासाठी ये.

10) Avoied bad habits.

– चुकीच्या सवयी टाळा.

अशाच शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group