दैनंदिन जीवनामध्ये बोलले जाणारे इंग्लिश वाक्य आणि त्याचे मराठी अर्थ खाली दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी पालकांनी या वाक्यांचा नियमित उपयोग करावा ज्याने इंग्लिश सुधारण्यासाठी मदत होईल.
1) Don’t become lazy.
– आळशी बनू नकोस.
2) How can you do this ?
– तू असे कसे काय करू शकतो ?
3) Tell me more.
– मला अजून सांग
4) Don’t worry.
– काळजी करू नकोस.
5) I am 18 year’s old.
– मी अठरा वर्षांची झाली आहे.
6) I will handle him.
– मी त्याला सांभाळून घेईन.
7) I am learning English.
– मी इंग्रजी शिकतोय.
8) What time is it ?
– वेळ काय झाली आहे ?
9) I like to eat Pani – Puri.
– मला पाणीपुरी खायला आवडते.
10) I have a Mobail.
– माझ्याकडे मोबाईल आहे
Good English spaking sentens….
Chan