जनरल नॉलेज – 14

१ )  पर्यावरण दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

उत्तर – 5 जून

२) रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

उत्तर – ‘कुलाबा’

३) बुलढाणा जिल्ह्यात असलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ? 

उत्तर – लोणार सरोवर

४) ‘भरतनाट्यम’ हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे ?

उत्तर – तामिळनाडू

५) जायकवाडी धरणाच्या परिसरात कोणते उद्यान आहे ?

उत्तर – संत ज्ञानेश्वर उद्यान

६) लोहखनिजाचे साठे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?

उत्तर – चंद्रपूर

७) दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?

उत्तर – गोदावरी

८) “ध्यानचंद स्टेडियम” कोणत्या शहरात आहे ?

उत्तर – लखनऊ

९) बुद्धिबळ या खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली ?

उत्तर – भारत

१०) एक हॉर्सपॉवर म्हणजे किती वॅट ?

उत्तर – 746 वॅट

अशाच शैक्षणिक अपडेट आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group