आजचे प्रेरणादायी सुविचार जे तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील आणि आयुष्याच्या शर्यतीत जिंकण्यास मदत करतील.
1) शिक्षण म्हणजे आपले शरीर, मन ,बुद्धी यांचा विकास होय.
2) चारित्र्याचा विकास हेच खरे शिक्षण.
3) नवीन गोष्ट शिकण्याची ज्याची उमेद गेली, तो म्हातारा…..
4) जगात ज्ञान वाढत आहे, पण लहानपणा वाढत नाही.
5) अंधारात आपली सावली आपल्याबरोबर येत नाही, तर मग संकटकाळी कोणी साथ द्यावी ही अपेक्षा करू नये.
6) अभ्यासामुळे आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते.
7) कर्तव्यशून्य कर्तृत्व वाझ होय.
8) ग्रंथा इतका प्रांजल गुरु दुसरा मिळणार नाही.
9) दुसऱ्याच्या सुखदुःखात भागीदार होणे हेच खरे संस्कार.
10) आळशी लोकांशी मैत्री करू नका.
शैक्षणिक अपडेट आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.