जनरल नॉलेज – 16

विद्यार्थी आणि पालकांसाठी जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे देत आहोत विद्यार्थ्यांनी हे प्रश्न आपल्या वहीत लिहून ठेवावेत आणि पाठांतर करावे.

1) गीर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर – गुजरात

2)  खेड्यात जन्म -मृत्यूची नोंद कोण ठेवतो ? 

उत्तर – ग्रामसेवक

3) भारतीय अन्न महामंडळ या संस्थेचे मुख्य कार्यालय कोठे आहे ? 

उत्तर – चेन्नई

4) पंख असूनही उडता न येणारा पक्षी कोणता ? 

उत्तर – शहामृग

5) 2024  IPL मधील सर्वात महागडा खेळाडू कोणता ?

उत्तर – मिचेल स्टार्क ( 24.75 cr)

6) मनुष्याच्या शरीराचे तापमान नियमित करणारी ग्रंथ कोणती ?

उत्तर – स्वेद ग्रंथी

7) “झुमर” हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे ? 

उत्तर – राजस्थान

8) महाराष्ट्रातील सावंतवाडी हे शहर कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर – लाकडी खेळणी

9) महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते ? 

उत्तर – ताजमहाल हॉटेल ( मुंबई)

10) भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर – इंदिरा गांधी

अशाच शैक्षणिक अपडेट आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group