इंग्रजी शिकूया – 12

विद्यार्थ्यांनी पालकांसाठी इंग्रजी वाक्य आणि त्याचे मराठी अर्थ देत आहोत विद्यार्थ्यांनी ही वाक्य आपल्या वहीत लिहून ठेवायचे आहेत आणि त्याचे पाठांतर करायचे आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या वाक्याचा उपयोग करायचा आहे.

1) No Idea.

– कल्पना नाही

2) Now it is fine.

– आता बरा आहे

3) Show me the photo.

– मला फोटो दाखव

4) You don’t reply.

– तू प्रत्युत्तर दिले नाही

5) I am sending you number.

– मी तुला नंबर पाठवत आहे

6) Read this again.

– हे पुन्हा वाच

7) Follow me.

– माझ्यामागे या

8) I have to see.

– मला पहावे लागेल

9) Say true.

– खरं सांग

10) Take off your cap.

– तुझी टोपी काढ

अशाच शैक्षणिक अपडेट आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group