इंग्रजी शिकूया – 9

रोजच्या वापरातील इंग्रजी वाक्ये आणि त्यांचे मराठी अर्थ देत आहोत. बोलताना या वाक्यांचा वापर करावा याने इंग्रजी सुधारण्यास नक्की फायदा होईल.

1) Please give me the Salt.

– कृपया मला मीठ द्या.

2) Thank you for help.

– मदतीसाठी धन्यवाद.

3) Where is the nearest school ?

– जवळची शाळा कोठे आहे.

4) I am from Mumbai.

मी मुंबईतून आलो आहे.

5) Please speek fastly.

– कृपया पटपट बोला.

6) Do you like it?

– तुला ते आवडते का ?

7) How much time will take ?

– अजून किती वेळ घेणार ?

8) I have a bad luck.

– माझे नशीब खराब आहे.

9) I like to eat Puri.

– मला पुरी खायला आवडते.

10) I will play today.

– मी आज खेळेन.

11) Close the door.

– दरवाजा बंद करा.

12) Control your tongue.

– जिभेवर नियंत्रण ठेव.

13) Complete your study.

– तुझा अभ्यास पूर्ण कर.

14) Do you have fever?

– ताप आहे का तुम्हाला ?

15) It’s paining.

– हे त्रासदायक आहे.

अशीच शैक्षणिक माहिती आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group