दैनंदिन वापरात येणारे इंग्रजी वाक्ये आणि त्यांचे मराठी अर्थ देत आहोत. विद्यार्थ्यांनी हे वाक्ये पाठ करावे आणि नियमित इंग्रजी बोलताना याचा वापर करावा.
1) Are you mad ?
– वेडा आहेस का?
2) Behave yourself.
– व्यवस्थित वाग.
3) Do you understand ?
– तुला समजले का ?
4) Don’t make excuses.
– कारणे देऊ नकोस .
5) Drop me office.
– मला ऑफिसमध्ये सोडव.
6) Get off the car.
– गाडीतून बाहेर ये.
7) She talks strange.
– ती विचित्र बोलते.
8) I am lost.
– मी हरवलो आहे.
9) I can’t walk.
– मी चालू शकणार नाही.
10) I like both.
– मला दोघेही आवडतात.