विद्यार्थी आणि पालकांना माहीत असावे असे जनरल नॉलेज चे प्रश्न आणि उत्तरे देत आहोत. विद्यार्थ्यांनी प्रश्न वहीत लिहून ठेवावेत. आणि पाठ करावेत.
आम्ही देत असलेल्या जनरल नॉलेजचा सर्वांनाच नक्की फायदा होईल ही अपेक्षा.
1) रेडियमचा शोध कोणी लावला ?
– मेरी क्युरी आणि पेरी क्युरी.
2) सायकलचा शोध कोणी लावला ?
– मॅक मीलन.
3) थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?
– गॅलिलिओ.
4) विमानाचा शोध कोणी लावला ?
– राईट बंधू.
5) टेलिफोन चा शोध कोणी लावला?
_अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल
6)प्रोटॉन चां शोध कोणी लावला?
_रूदरफोर्ड.
7) डायनामाईट चा शोध कोणी लावला ?
– अल्फ्रेड नोबेल.
8) विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
– थॉमस एडिसन.
9) गुरुत्वाकर्षण चा शोध कोणी लावला ?
– न्यूटन.
10) अणुबॉम्ब चा शोध कोणी लावला ?
– ऑटो हान.
11) लेसर चा शोध कोणी लावला ?
– टी. एच. मेमन.
12) सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला ?
– आईन्स्टाईन.
13) वाफेचे इंजिन कोणी शोधले ?
– जेम्स वॅट.
14) देवीची लस कोणी शोधली ?
– एडवर्ड जेन्नर.
15) पोलिओची लस कोणी शोधली ?
– साल्क .
This is hard question..in small childrens