National DMGK – 2 Competition 2024
राष्ट्रीय चित्रकला, गणित, जनरल नॉलेज स्पर्धा
Main Exam च्या रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. स्पर्धेच्या Main Exam मद्ये फी भरून रजिस्ट्रेशन करण्यासाठी अगोदर 20 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख देण्यात आली होती. परंतु आता विद्यार्थी 10 मार्च 2024 पर्यंत फी भरून रजिस्ट्रेशन करू शकतात.
Main Exam मद्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्पर्धेची फी 595 रू 7620518076 या Jivhala Udyog Samuha च्या नंबरवर Google pay किंवा Phone pe द्वारे पाठवायचे आहेत. आणि फी भरल्याचा स्क्रीनशॉट, विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, जिल्हा, पिनकोड, जन्म तारीख, मोबाईल नंबर आणि स्पर्धेचा विषय ही माहिती 7620518076 याच नंबरवर व्हॉट्सॲप वर पाठवायची आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत फी भरून रजिस्ट्रेशन केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात येईल.
राष्ट्रीय स्पर्धेच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी बक्षिसे
प्रथम क्रमांक : 15000 रू स्कॉलरशिप + ट्रॉफी + प्रमाणपत्र + मेडल.
द्वितीय क्रमांक : 14000 रू स्कॉलरशिप + ट्रॉफी + प्रमाणपत्र + मेडल.
तृतीय क्रमांक : 13000 रू स्कॉलरशिप + ट्रॉफी + प्रमाणपत्र + मेडल.
Main Exam च्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आला नाही. परीक्षा 31 मार्च रविवार रोजी ऑनलाईन घेण्यात येईल.
जे विद्यार्थी फी भरून रजिस्ट्रेशन करतील त्यांना 1 मार्चपासून प्रॅक्टिस पेपर देण्यात येतील.
Main Exam रजिस्ट्रेशन वेळापत्रक
फी भरण्याची शेवटची दिनांक : 10 मार्च 2024
फी भरलेल्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस पेपर : 1 मार्च पासून
National level Main Exam : 31 मार्च 2024